त्रिरत्न वंदना
२. धम्म - वंदना
स्वाक्खातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको
एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदितब्बो विञ्जुही' ति
धम्मं जीवित परियन्तं सरणं गच्छामि ।
ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता ।
पच्चुपन्ना च ये धम्मा, अहं वन्दामि सब्बदा ।
नत्थि मे सरणं अञं धम्मो मे सरणं वरं ।
एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं ।
उत्तमगेन वन्देहं, धम्मञ्च दुविधं वरं ।
धम्मे यो खलितो दोसो, धम्मो खमतु तं ममं ।
धम्म - वंदना
भगवान बुद्धांचा धम्म उत्तम प्रकारे उपदेशिलेला आहे. तो
ज्ञानेंद्रियांना आकलन होणारा आहे. तो वेळ-काळाच्या बंधनापासून
मुक्त आहे. तो 'या आणि पाहा' या तत्वानुसार कोणीही प्रत्यक्ष
अनुभव घेण्यासारखा आहे. तो निर्वाणाकडे नेणारा आहे आणि
प्रज्ञावन्तांना स्वतः अनुभव घेता येण्यासारखा आहे.
अशा धम्माला मी जीवनभर शरण जातो.
भूतकाळी होऊन गेलेल्या वर्तमानकाळी प्रचलित असलेल्या
आणि भविष्यकाळी उदयास येणाऱ्या सर्व धम्मास मी सदैव वंदन
करतो. 191
मला दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. धम्म हेच माझे श्रेष्ठ
शरणस्थान होय. या सत्यवचनाने माझे जयमंगल होवो. ।२।
द्विविध प्रकारे श्रेष्ठ अशा (म्हणजे लौकिक व
पारलौकिकदृष्ट्या) या धम्माला मी नतमस्तक होऊन वंदन करतो.
धम्मपालनासंबंधी माझ्या हातून अजाणता काही दोष घडला असेल,
तर धम्म मला क्षमा करो. ॥३॥
संघ वंदना (Sangh Vandana)
सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो,
उजुपतिपन्नो भगवतो सावकसंघो,
ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो,
सामीचपटिपन्नो भगवतो सावकसंघो।
यदिदं चत्तारि पुरिसयुगानी,
अठ्ठपुरिसपुग्गला एस भगवतो सावकसंघो,
आहुनेय्यो, पाहुनेय्यो, दक्खिनेय्यो, अञ्जलिकरणीयो,
अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति॥
संघं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
ये च संघा अतीता च, ये संघा अनागता।
पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सब्बदा।
नत्थि मे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन, होतु मे जयमङगलं॥
उत्तमङ्गेन, वन्देहं, संघ ञ्च तिविधुत्तमं।
संघे यो खलितो दोसो, संघो खमतु तं ममं॥
महामंगलसुत्तं (Mahamagal Sutta)
बहु देवा मनुस्सा च मंङ्गलानि अच्चिन्तयुं।
आकंङ्खमाना सोत्थानं ब्रुहि मंङगलमुत्तमं॥१॥
असेवना च बालानं पण्डितानञ्च सेवना।
पुजा च पुजनीयानं एतं मंङ्गलमुत्तमं॥२॥
पतिरुपदेसवासो च पुब्बे च कतपुञ्ञता।
अत्तसम्मापणिधि च एतं मंङ्गलमुत्तमं॥३॥
बाहुसच्चं च सिप्पंञ्च विनयो च सुसिक्खितो।
सुभासिता च या वाचा एतं मंङ्गलमुत्तमं॥४॥
माता-पितु उपट्ठानं पुत्तदारस्स सङ्गहो।
अनाकुला च कम्मन्ता एतंमंङ्गलमुत्तमं॥५॥
दानंञ्च धम्मचरिया ञातकानं च सङ्गहो।
अनवज्जानि कम्मानि एतं मंङगलमुत्तमं॥६॥.
0 comments:
Post a Comment